यर्थार् महत्वकथांशथ व असमथधथनथमुळे ननमथाण होणथर तणथव
टथळथ-अदृश्य श्री.कथडनसध्देष्वर स्वथमी.
मथनवी जीवनथत आशथ,आकथांशथ,महत्वकथांशथ आसथव्यथत परांतु अयर्थात महत्वकथांशथ आनण असमथधथनी स्वभथवथमुळे तणथव वथढतो त्यथमुळे अशथ गोष्टीमुळे होणथरथ तणथव टथळथवथ असे आवथहन कणेरी मठथचे 49 वे मठथनधपती पूज्यश्री अदृष्य कथडनसध्देश्वर स्वथमीजी यथांनी केले. ते कोल्हथपूर इांनजननअररांग असोनसएशनच्यथ अमृत महोत्सवथनननमत्त आयोनजत केलेल्यथ ‘‘तथण-तणथवथचे ननयोजन कसे करथवे ? ’’ यथ नवषयथवर बोलत होते.
आपल्यथ नजवनथत जेंव्हथ ननसगा, शथसन,प्रशथसनथांकडून जेंव्हथ सथर् नमळत नथही तेंव्हथ तणथव ननमथाण होतो. त्यथच बरोबर स्पधथा,भ्रम तसेच आपल्यथ पेक्षथ दुस-यथलथ अनधक नमळथले यथ तुलनेमुळे तणथव जथस्तच वथढतो. आपल्यथ जवळची, दूरची मथणसें जेंव्हथ दगथ-फटकथ करतथत तेंव्हथ तथण येतो. जीवनथत कसे जगथवे यथची योजनथ नसेल, नदशथ स्पष्ट नसेल तर तणथव ननमथाण होतो आनण आशथच पररस्थर्तीत आपण धथवत रथहतो, कशथसथठी धथवतो आहोत ? हे जेंव्हथ कळत नथही तेंव्हथ तणथव ननमथाण होतो.
आपले ध्येय आनण उनदष्टये नवसरू नकथ. हथ रस्तथ सोपथ नथही. आपल्यथ वथटेत अनेक प्रलोभणे पडलेली आहेत ती ओलथांडणे कनठण आहे, त्यथमुळे इर्ेच अडकूण पडू नकथ. ध्येय नवसरू नकथ एवढेच करथ, त्यथमुळे तणथव कमी होण्यथस सुरवथत होते. ज्यथ रस्त्यथने आपण जथणथर आहोत त्यथचे ज्ञथन पथनहजे. आपण कुणथचेतरी अनुकरण करत चथलत असतो. व्यक्ती, कथल, थर्ळ,पररस्थर्ती नुसथर तणथव बदलत असतो तसेच असमथधथन हे तणथवथचे मुख्य कथरण आहे.
आपल्यथ नजवनथतील अनेक गोष्टी नथश होणथर आहेत तसेच आपल्यथ नजवनथचथही शेवट होणथर आहे. ज्यथ गोष्टी अननवथया आहेत त्यथ आपण समजून घ्यथव्यथत. दुस-यथचे वथईट झथले की आनांद होतो, हथ मथनवी स्वभथव आहे. तेंव्हथ कोणथवरही हसू नहथ. नमत्र व शत्रू यथांचथ समतोल रथखथ. आपल्यथ प्रयत्नथलथ कथळथने सथर् द्यथयची असते, आपण प्रयत्न करत रहथयचे, खचून जथवू नकथ. एक नचमणी सुध्दथ घरटे बथांधतथनथ अनेक वेळथ तीच्यथ चोनचतील कथढयथ वथ-यथने उडून जथतथत म्हणून ती प्रयत्न करणे कदथपी सोडत नथही व ती घरटे बथांधूनच र्थांबते अशी आपली नजद्द पथनहजे.
आपलथ आत्मनवश्वथस अनजबथत ढळू देवू नकथ. कोणतेही कथम मी स्वतःच्यथ आनांदसथठी व समथधथनथसथठी करतो आहोत असे मथनून कथम करथ. इतरथांनथ आनांद नमळतो म्हणून कथम करू नकथ. देवथने एकदथ जनथवरथांनथ त्यथांच्यथ समस्यथ नवचथरल्यथ परांतु कोणत्यथही जनथवरथने नकांवथ जांगलथतील प्रथण्यथने समस्यथ सथांनगतली नथही आांम्ही सवा समथधथनी आहोत असेच उत्तर सवा प्रथण्यथांनी नदले. त्यथनांतर देवथने मथनवथलथ नवचथरले की तुझथ कथय समस्यथ आहेत त्यथ सथांग.
तेंव्हथ मथनवथने अनेक समस्यथांचथ पथढथच वथचलथ. यथ घटनेमध्ये मथनव अनुकुलते पेक्षथ समस्यथांच जथस्त सथांगतो त्यथमुळे तणथवथत सतत भर पडत जथते व दुखःचे कथरण बनते इतर कोणतेही कथरण नथही.
एखथदयथलथ सथधे नपटलां सुध्दथ अनतशय आवडते परांतु एखथद्यथलथ नपटलां बनघतले तरी उलटी होते, आतथ यथमध्ये यथ नपटल्यथांचथ कथय दोष ? इर् सुख आनण दुःख मथनण्यथवर आहे. आपण मथनले तर सुख आहे नथहीतर मरेपयंत आपण सुखी होणथर नथही. आपण केलेल्यथ कमथाचे फळ आपल्यथलथच नमळणथर आहे ते दुस-यथलथ नमळणथर नथही हे ध्यथन्यथत ठेवथ. अॅक्शनलथ ररअॅक्शन ठरलेली आहे. आपण समजूतदथर आहोत जनथवरे नथही. मथणसथने नेहमी मधमथश्यथप्रमथणे कथम करथवे, नदीसथरखे सतत वथहत रहथवे आनण पक्षथ सथरखे गथत रहथवे. ज्यथ नठकथणी आपले मन रमते तसेच आपणथस ज्यथ नठकथणी अनधक र्थांबथवेसे वथटते त्यथ नठकथणी र्थांबथवे. मथणूस नेहमी आयुष्यभर नवद्यथर्ी असतो आनण नवद्यथर्थ्यीच रथहतो. आपण नेहमी नशकत रथहीले पथनहजे. नदीने वथहने सोडून नदले तर कथय होईल ? पथणी खरथब होईल. त्यथमुळे आपण सतत नशकत रथहीले पथनहजे.
यथनांतर उपस्थर्तथांनी नवचथरलेल्यथ प्रश्थांनथ स्वथमीजीांनी उत्तरे नदली. व्यथख्यथनथच्यथ सुरवथतीस स्वथमीजीांनी असोनसएशनच्यथ थर्थपनेबथबत गौरव उद्गथर कथढले आनण म्हणथले स्वथतांत्रपुवा कथळथत समथजथची गरज होती आनण ती असोनसएशने पुणा केली. तीन नपढयथांनी उद्योग क्षेत्रथत अनतशय उत्तम कथमनगरी केली. व्यक्तीगत नवकथसथ बरोबरच रथष्टथा्चथही नवकथस सथधण्यथस त्यथांनी हथतभथर लथवलथ आहे. अश्यथ पररस्थर्तीत असोनसएशने केलेले कथया ही अनभमथनथची गोष्ट आहे.
स्वथमीजीांनी स्वथतांत्र नमळण्यथपुवी भथरत-पथनकस्तथन फथळणीच्यथवेळी झथलेल्यथ कथांही गोष्टीांचथ यथ नठकथणी उल्लेख केलथ.
व्यथख्यथनथच्यथ सुरवथतीस अध्यक्ष श्री.सनचन मेननसोथ यथांनी प्रस्तथनवक केले व स्वथमीजीांच्यथ कथयथाचथ मथनहती नदली. तसेच त्यथांच्यथ हस्ते स्वथमीजीांचथ शथल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृनतनचन्ह देवून सत्कथर करण्यथत आलथ. आभथर प्रदशान सनचव श्री.नदनेश बुधले यथांनी मथनले, सूत्रसांचलन सेक्रेटरी श्री.प्रदीप व्हरथांबळे यथांनी केले.
यथवेळी सवाश्री.सनचन मेनन,हषाद दलथल,नदनेश बुधले,प्रसन्न तेरदथळकर,कमलथकथांत कुलकणी,श्रीकथांत दुधथणे,रणजीत शथह,बथबथसो कोांडेकर, अतुल आरवथडे, अमर करथांडे, जयनदप मथांगोरे, अनभषेक सथवेकर, सांजय पेंडसे, मुबथरक शेख, सुरेंद्र जैन, जयरथजभथई वसथ,अॅड.अशोक उपथध्ये, हररशचांद्र धोत्रे, मोहन कुनशरे, नवजय सोमथणी, चांद्रकथांत चोरगे, गणेश आपटे, सुनशल हांजे, एस.एस.मथने, डॉ.ए.एम.गुरव, नलीनी नेने, अशोकरथव चव्हथण, सुरेश मांडनलक, सांनदप मथांगथरे, नकरण चरणे, प्रदीपभथई कथपनडयथ, सांनगतथ नलवडे, नहांदूरथव कथमते,पुवथंक दलथल,सथधनथ देनशांगकर, लथलथसो गथयकवथड, अररफ शेख, अबुबकर शेख, प्रशथांत मोरे, नमलीांद सथदाळ, रथम कांुुभथर,भगवथन मुडळे, अनमत सरांजथमे इ.उपस्थर्त होते.


Address

1243/46-47, E Ward, Madhawrao Karajgar Road, Shivaji Udyam Nagar, Kolhapur